FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी – Marathi News | Fifa World Cup 2026 United States beat Bosnia and Herzegovin by 2 0 Round of 32 knockout stage
FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदीImage Credit source: Getty Images USA vs Bosnia and Herzegovina, FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या यजमान देशांमध्ये अमेरिकाही आहे. असं असताना अमेरिकन संघाने या स्पर्धेत आपली चमकही दाखवली आहे. राउंड ऑफ 32 या बाद फेरीच्या सामन्यात अमेरिकेवर प्रचंड दबाव होता. मात्र…