फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
Fifa World Cup: फ्रान्सने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, चौथ्यांदा अव्वल आठ संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आज ( 5 जुलै) झालेल्या सामन्यात फ्रान्सने पॅराग्वेचा 1-0 ने पराभव केला. स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने दुसऱ्या हाफमध्ये पेनल्टीवर निर्णायक गोल केला. अव्वल आठ संघांमध्ये फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 16 च्या पहिल्या सामन्यात मोरोक्कोने…