IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं…

Aakash Chopra On IND vs ENG 2nd T20I नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना काल झाला. या सामन्यात इंग्लंडनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवला. भारतानं आयर्लंड विरोधातील मालिका दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानं गमावली. यानंतर इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यामुळं भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात…

Read More

FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का? – Marathi News | Mexico fans create a ruckus outside the England team hotel ahead of the FIFA World Cup 2026 Round of 16 match

FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?Image Credit source: Getty Images फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळाडूंचा मैदानात जितका लढा असतो, त्याच्या दुप्पट तिप्पट लढा त्या त्या संघाचे चाहते मैदानाबाहेर देत असतात. आपला संघ विजयी व्हावा यासाठी मैदानात उपस्थित राहून पाठिंबा देतात.  आपला संघ जिंकावा म्हणून काही करण्यास तयार होतात….

Read More

Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?

Prithvi Shaw and Akriti Agarwal Row Marathi News : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकृती अग्रवाल यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मार्च 2026 मध्ये दोघांनी साखरपुडा केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे जुलैमध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा जोर…

Read More

FIFA: एम्बाप्पेची चमकदार कामगिरी, पॅराग्वेला पराभूत करत सलग चौथ्यांदा गाठली उपांत्यपूर्व फेरी – Marathi News | FIFA World Cup 2026 Round of 16 France defeated Canada 1 0 Mbappe made history by scoring a goal

फ्रान्सला या सामन्यात विजयासाठी झुंजावं लागलं. या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफमध्ये 70 व्या मिनिटाला फ्रान्सला संधी मिळाली. व्हिडिओ रिव्ह्यू (VAR) नंतर पॅराग्वेचा दिएगो गोमेझ बॉक्समध्ये खेळाडूला अडखळवल्याबद्दल दोषी आढळला, ज्यामुळे फ्रान्सला पेनल्टी देण्यात आली. (Photo: France Football Twitter) Source link

Read More

ENG vs IND 3rd T20 : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार मॅच, जाणून घ्या A टू Z

India vs England 3rd T20 Timing changed : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामने पूर्ण झाले असून आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार कामगिरी करत भारताचा पराभव केला. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियासाठी तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा…

Read More

FIFA World Cup: 8 पिवळे कार्ड आणि 3 गोल.. मोरक्को कॅनडा सामन्यात फूल राडा, असा लागला निकाल – Marathi News | FIFA World Cup 2026 Round of 16 Morocco defeated Canada 3 0 the referee issued 8 yellow cards during the match

FIFA World Cup: 8 पिवळे कार्ड आणि 3 गोल.. मोरक्को कॅनडा सामन्यात फूल राडा, असा लागला निकालImage Credit source: Getty Images Morocco vs Canada, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकत अंतिम फेरीपर्यंत कोण पोहोचतं? याची उत्सुकता आहे….

Read More

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी हा सामना एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पहिल्या सामन्यात त्याला मोठी…

Read More

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एक निर्णय अन् सर्वाच्या भुवय्या उंचावल्या; कसोटी कर्णधार म्हणून कोणाची केली निवड? – Marathi News | Shan Masood removed as Pakistan’s Test captain fo upcoming tours of West Indies and England with Babar Azam taking charge

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी कसोटी संघांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान कसोटी संघाच्या कर्णधारातही बदल करण्यात आला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण दौऱ्यांसाठी स्टार फलंदाज बाबर आझमची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान संघ वेस्ट इंडिजमध्ये दौऱ्याची सुरुवात करेल, जिथे ते दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. त्यानंतर लगेचच, पाकिस्तानी संघ…

Read More

Vaibhav Sooryavanshi : पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की…

Vaibhav Sooryavanshi on his Debut : 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने भारतीय संघासाठी केलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवसांचा असताना वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 14 धावा केल्या. सामन्यानंतर वैभवने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली, जी सध्या सोशल…

Read More

IND vs ENG: भारतीय संघात फूट, श्रेयससमोर उभा असतानाही गंभीरने आवडत्या खेळाडूला कर्णधार बनवला; मॅचमधील Video Viral – Marathi News | Gautam gambhir ignore shreyas iyer drinks break advice to ishan kishan during india vs england 2nd t20

 भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध मालिकेतही सुरुवात वाईटच झाली, भारतीय संघाने दुसरा सामना गमावला. इंग्लंडने दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने तर हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला. या सामन्यात एका गोष्टीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे बहुप्रतिक्षित डेब्यू. अखेर कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळाले…

Read More