आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये करणार बदल, प्रत्येक सामना जिंकल्यावर आता गुण मिळणार नाहीत, तर… – Marathi News | Changes to be made to the ICC World Test Championship points will no longer be awarded for winning each match

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे टीम इंडियाचं गणित जर तर वर आहे. पण या स्पर्धेत कमी सामने खेळणाऱ्या संघांना फायदा होताना दिसत आहे. तर जास्त मालिका खेळणाऱ्या संघाच्या विजयी टक्केवारीत घट होते. त्यामुळे…

Read More

मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं! – Marathi News | Kapil dev said yuvraj singh no need to apology criticizes yograj singh

Kapil Dev And Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघामधील दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. भारताला 1983 सालचा विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावरही योगराज सिंह यांनी टीका केलेली आहे. योगराज सिंह यांनी कपिल देव…

Read More

प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा असेल..! रविचंद्रन अश्विन गंभीर आणि मॅनेजमेंटवर भडकला – Marathi News | Ravichandran Ashwin lashed out at Gambhir and the management after Sanju Samson was dropped

प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा असेल..! रविचंद्रन अश्विन गंभीर आणि मॅनेजमेंटवर भडकलाImage Credit source: PTI भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरूवात झाली. पण त्यासाठी संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागलं. मागच्या काही वर्षात संजू सॅमसनने बरेच सामने बेंचवर बसून पाहिले. टी20 वर्ल्डकप…

Read More

ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संताप – Marathi News | Ban on American footballer Folarin Balogun lifted after Trump call Belgium furious with FIFA

ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संतापImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 16 चे सामने सुरू आहे. या सामन्यात विजयी संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे. असं असताना प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. राउंड ऑफ…

Read More

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटलं! इंग्लंडच्या जेकब बेथेल असं का म्हणाला? – Marathi News | IND vs ENG T20 Playing against Vaibhav Sooryavanshi felt different Why did England Jacob Bethell say this

वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळताना अवघडल्यासारखं वाटल्याचं जेकब बेथेल म्हणाला. कारण वैभव सूर्यवंशी त्याच्यापेक्षा सात वर्षे लहान आहे. वैभव सूर्यवंशी आता 15 वर्षांचा आहे, तर जेकब बेथेल 22 वर्षांचा आहे. (Photo: PTI) Source link

Read More

Fifa World Cup 2026: नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राउंड ऑफ 16 म्हणजेच उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत धक्कादायक निकाल लागला आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेला ब्राझील संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता मेक्सिकन गोलकीपर गुइलेर्मो ओचोआनेही कारकि‍र्दीला पूर्णविराम लावला आहे. (Photo: Getty Images) राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको…

Read More

मी रूमध्ये गेलो आणि… वैभव सूर्यवंशी याचा मोठा खुलासा, थेट डेब्यूबद्दल सर्वात अगोदर.. – Marathi News | Indian cricketer Vaibhav Suryavanshi has made major revelation about what happened after he received his cap

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात वैभव सुर्यवंशी खेळणार की नाही, यावर जोरदार चर्चा या रंगताना दिसत होत्या. पहिल्या सामन्यातील प्लेइंग 11 असेल अनेकांना वाटलं होतं. सामन्याला काही वेळ शिल्लक असतानाच उपकर्णधार तिलक वर्मा याने थेट वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कॅप घातली. प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी…

Read More

सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, ‘सरपंच साहब’च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं? – Marathi News | Team india suffers loss in icc t20 rankings lost four out of three t20i

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघाची सुरुवात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात चांगली झालेली पाहायला मिळत नाहीये. श्रेयसच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला उतरती कळा लागली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयसीसी क्रमवारीत भारत आणि इंग्लंड…

Read More

IND vs SL U19 ODI : वॉलचा मुलगा सेम वॉल सारखा खेळला, कठीण प्रसंगात अन्वय द्रविडची श्रीलंकेविरुद्ध तुफान बॅटिंग – Marathi News | Ind u19 vs sl u19 rahul dravid son anvay dravid play big knock against srilanka in u19 odi match

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टीम इंडियाचं संकटमोचक म्हटलं जातं. वॉल ही राहुल द्रविडची ओळख आहे. टीम इंडिया अडचणीत असेल तेव्हा राहुल द्रविड पाय रोवून खेळपट्टीवर उभा रहायचा, म्हणून द्रविडला वॉल हे नाव पडलं. राहुल द्रविडचं उदहारण आजही भारतीय क्रिकेटमध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटुंना दिलं जातं. आता राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अन्वय बाबांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे…

Read More

cristiano Ronaldo: फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का! नेमारनंतर Ronaldo कडूनही संन्यास घेण्याचे संकेत, निवृत्तीबद्दल काय म्हणाला?

ब्राझीलचा फुटबॉल स्टार, नेमार ज्युनियर, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला आहे. 16 संघांच्या फेरीत नॉर्वेकडून पराभव झाल्यानंतर नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात गोल केला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. जे प्रचंड प्रतिभावान असूनही नेमारप्रमाणे विश्वचषक विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरले. चाहते या धक्क्यातून सावरत नव्हते तेवढ्यात आणखी एक…

Read More