ENG vs IND 2026 T20 : अरे चांगलं तर सुरू आहे…; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला? सगळे हैराण
Suryakumar Yadav on ENG vs IND 2026 T20I : भारताला टी-20 वर्ल्ड कप 2026 चे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला बीसीसीआय (BCCI) आणि निवडकर्त्यांनी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर याच्याकडे टी-20 चे नवीन कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र, बोर्डाचा हा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. श्रेयस अय्यर हा आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्या…