IND vs ENG: हातात मॅच होती पण एक चूक भारताला महाग पडली, पराभावामागे तो एकटा जबाबदार; व्हिलन कोण? – Marathi News | Ravi Bishnoi 17th over flips in England’s favour in india vs england 2nd t20 match
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा टी-20 सामना इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघाने 19 षटकांतच 191 धावा केल्या. कालच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली…