IND vs ENG 3rd T20 Playing XI : एक खराब मॅच अन् थेट संघाबाहेर… तिसऱ्या टी-20 सामन्यातून स्टार खेळाडू OUT? अशी असेल टीम इंडियाची खतरनाक Playing XI
Team India 3rd T20 Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10:00 वाजता सुरू होईल. या मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची (Playing XI) घोषणा आधीच केली आहे. दुसरीकडे, भारतीय संघ नाणेफेकीच्या (Toss) वेळी आपली अंतिम प्लेइंग इलेव्हन जाहीर करेल….