Hardik Pandya : हार्दिक पंड्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या टीममधून OUT झाला तरी नो प्रॉब्लेम, भारताकडे दुसरा तगडा ऑप्शन तयार – Marathi News | Is nitish kumar reddy ready to replace hardik pandya in odi world cup 2027

हार्दिक पंड्या आयपीएल नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. कारण तो अजून फिटच नाहीय. त्यामुळे आता प्रश्न विचारणं सुरु झालय, तो वनडे वर्ल्ड कप 2027 च्या टीममध्ये असेल का?. टीम इंडियाने त्याच्याशिवाय आपली तयारी सुरु केली आहे का?. हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याकडे इशारा सुद्धा केला आहे. हार्दिक पंड्या अजून 10 ओव्हर पण टाकू…

Read More

Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल हे पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांची जागा घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. पार्थिव पटेलच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. पार्थिवने ‘एक्स’वर…

Read More

IND vs AFG : अभिषेक शर्माने तिसऱ्या T20 सामन्यात एकाचवेळी बनवले 7 रेकॉर्ड्स, त्याच्या वादाळात अफगाणिस्तानचा पालापाचोळा – Marathi News | Abhishek sharma fastest t20i century in 30 balls records india vs afghanistan 3rd match

भारताने काल अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या टी20 सामन्यात 127 धावांनी विजय मिळलून 3-0 ने सीरीज जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला अभिषेक शर्मा. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा तुफानी इनिंग खेळला. त्याने एकाचवेळी अनेक रेकॉर्ड मोडले. अभिषेक शर्माने अवघ्या 34 चेंडूत 108 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने 11 सिक्स आणि…

Read More

पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या (Prithvi Shaw) वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी, अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल (Akriti Agarwal )  यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला होता. आकृतीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर…

Read More

Rishabh Pant: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे संघातून डावललं, पण बीसीसीआयनं ऋषभ पंतला मोठी जबाबदारी – Marathi News | Rishabh pant captain for rest of india team against jammu kashmir in irani cup

वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिकेत भारताचा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला संधी मिळालेली नाही, पण बीसीसीआयने यावेळी मात्र त्याला मोठी संधी दिली आहे. Source link

Read More

Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला

Rinku Singh: समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटपटू रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. हे जोडपे 4 डिसेंबर रोजी लखनौ येथील रमाडा हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाची तारीख निश्चित झाल्यापासून दोन्ही कुटुंबे सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहेत. कुटुंबीयांव्यतिरिक्त, जवळचे नातेवाईक आणि विशेष पाहुणे लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील…

Read More

विराट कोहली, रवींद्र जडेजाच्या टीममध्ये चाललंय काय? शिवम दुबेच्या कृतीवर बुमराह चिडला नाही, तर…

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेच्या सुस्त क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला फटका बसला. त्याच्या खराब फिल्डिंगमुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार गेले. बुमराहसारख्या उत्कृष्ट गोलंदाजाच्या चेंडूवर खराब फिल्डिंगमुळे चौकार गेल्यावर त्यालाही आश्चर्य वाटले. रागवण्याऐवजी बुमराहने उपहासात्मक हसून टाळ्या वाजवल्या, ज्यावर सुनील गावस्कर यांनीही कॉमेंट्री करताना भाष्य केले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इब्राहिम…

Read More

IND vs AFG 2nd T20I : वरुण आणि संजू OUT, वैभव IN; अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

Team India playing 11 vs Afghanistan 2nd T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (15 सप्टेंबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची नजर आता मालिकेत 2-0अशी विजयी आघाडी घेण्यावर असेल. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता…

Read More

Asaduddin Owaisi : भारतानं ट्रॉफी नाकारली, ओवेसींना राग अनावर, पाकिस्तानला झापलं अन् टीम इंडियाबाबतही मोठं विधान

महिला आशिया चषक 2026 च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि BCCI वर जोरदार टीका केली आहे. दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध सामने कशासाठी खेळता?” असा सवाल ओवैसींनी केला. तसेच केवळ टीव्ही प्रसारणाच्या हक्कांतून पैसे कमवण्यासाठी BCCI देशातील नागरिकांना मूर्ख…

Read More

Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्… नेमकं काय घडलं?

India refuses Women’s Asia Cup trophy from Mohsin Naqvi : 2026 च्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला 72 धावांनी पराभूत करून आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. पण भारतीय महिला संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दुबई…

Read More