सिराजचा चेंडू लागला अन्… वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेआधी शुभमन गिलला दुखापत; पहिला ODI खेळणार का? – Marathi News | Shubman gill injured by siraj delivery during practice ahead of west indies odi will he play first match

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) संध्याकाळी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपराला मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. त्याला तात्काळ नेटमधून बाहेर नेण्यात आले आणि त्याच्या कोपराला पट्टी बांधण्यात आली. शुभमन गिल अर्ध्या तासाहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिला. यानंतर त्याने फलंदाजीचा सराव केला…

Read More

एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला

Team India Earnings : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय संघाच्या (Team India) टायटल स्पॉन्सरबद्दल माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथूट फिनकॉर्पने पुढील दोन देशांतर्गत हंगामांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या कराराची सुरुवात भारत विरुद्ध वेस्ट…

Read More

Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स – Marathi News | Pakistan coach mike hesson praises india when india pakistan fight in asian games 2026

Pakistan Coach Mike Hesson India PraiseImage Credit source: टीव्ही 9 मराठी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान संभाव्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून अंतिम फेरी किंवा कांस्यपदकाच्या सामन्यातच दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. असे असतानाच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक…

Read More

IPL 2027 Auction Venue : तीन वर्षांनी IPL लिलाव मायदेशी! BCCIचा मोठा निर्णय; कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही

IPL 2027 Auction Venue Update : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2027 हंगामासाठी मिनी लिलाव भारतात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) लिलावाचे स्थळ म्हणून गोव्याला मंजुरी दिली असून, हा लिलाव डिसेंबर 2026 मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, लिलावाची निश्चित तारीख, ठिकाण आणि हॉटेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचा लिलाव…

Read More

ज्यानं कधीकाळी मैदान गाजवलं त्या टीम इंडियाच्या दिग्गजाची वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी, आता तो कायम…. – Marathi News | Mohammed kaif big statement on vaibhav sooryavanshi team india t20 return tilak varma shivam dube

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या वादळी फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा वैभव सूर्यवंशी सध्या भारताच्या टी 20 संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत वैभवला फक्त बेंचवरच बसावे लागले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ज्या भन्नाट फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत, ते पाहता वैभवचे टीम इंडियात पुनरागमन कठीण आहे असे…

Read More

Team India:  टीम इंडियाच्या नावावर अनोखा विक्रम, भारताचे टी 20 क्रिकेटमध्ये विजयाचे द्विशतक पूर्ण,  अशी कामगिरी करणारा पहिलाच देश ठरला.. 

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट मध्ये 200 सामन्यात विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताने जपानवर 2 धावांची विजय मिळवत या विक्रमाची नोंद केली. यामध्ये सुपर ओव्हर मधील विजयाचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताने पहिला टी 20 सामना जिंकला होता. टीम इंडियाने 50 वा…

Read More

Zaheer Khan CSK Salary : झहीर खान हेड कोच झाला, पण सीएसकेकडून मोठा अन्याय, पगारामध्ये केली घट – Marathi News | CSK coaching change zaheer khan is a new head coach before ipl 2027 know about his salary

चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएल टीम नेहमी चर्चेमध्ये असते. त्याचे कारण म्हणजे ही टीम सर्वोत्तम खेळ करते अशी चाहत्यांची आणि क्रिकेट विश्लेषकांचीही भावना आहे. त्याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा या संघाचा भाग असल्याने नेहमीच या संघाबद्दल क्रिकेटप्रेमींना खास आकर्षण आहे. पण आता आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी चेन्नईने सर्वात मोठा बदल केला आहे….

Read More

Vipraj Nigam News : टीम इंडियाच्या खेळाडूवर अत्याचाराचा आरोप करणारी तरुणी अचानक घरी पोहोचली; 3 तास गाडीतच वाट पाहिली पण क्रिकेटपटू जपानला रवाना

Indian Cricketer Vipraj Nigam Harassment Case News : भारतीय क्रिकेटपटू विप्रज निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल करणारी महिला अचानक त्याच्या घरी पोहोचल्याचे वृत्त आहे. संबंधित महिला तब्बल दोन ते तीन तास घराबाहेर गाडीत बसून विप्रजची भेट होण्याची वाट पाहत होती, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला विप्रजच्या…

Read More

CSK चा सर्वात मोठा डाव, ज्याने धोनीला वर्ल्ड कप जिंकवला त्यालाच बनवलं हेड कोच, ‘थाला’चं आता काय होणार? – Marathi News | CSK name Zaheer Khan as head coach for IPL 2027

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने, २०२७ च्या आयपीएल हंगामापासून संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या नियुक्तीची पुष्टी केली आहे. Source link

Read More

L Balaji India A Head Coach : लक्ष्मीपती बालाजीची भारत अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून सांभाळणार धुरा

L Balaji Appointed India A Head Coach For Australia A Series : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीची भारत अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध पुदुचेरी येथे होणाऱ्या मालिकेसाठी बालाजीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेत भारत अ संघ दोन अनधिकृत कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार…

Read More