Jemimah Rodrigues Injury : एशियन गेम्सआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, बदली खेळाडूला लॉटरी
एशियन गेम्स 2026 पूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील अनुभवी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, याच दुखापतीमुळे ती आशिया चषक 2026 मधूनही बाहेर पडली आहे. दरम्यान, आता अशीही माहिती समोर आली आहे की, भारतीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने जेमिमा रॉड्रिग्सच्या जागी प्रतिका रावलला संघात स्थान देण्याचा…