Mirvadi

विरोधकांच्या ‘काळी दिवाळी’वर एकनाथ शिंदेंचं दरेगावातून जोरदार उत्तर, बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखान्याचा उल्लेख करत म्हणाले…

DCM Eknath Shinde, kali Diwali: काळी दिवाळी साजरी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून उत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी पोहोचले आहेत. त्यांचा दरे गाव दौरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांच्या मूळ गावी जात शेती केली आहे. विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीका…

Read More

Purushottam Maas Katha Adhyay 13: राजा दृढधन्वा कथा, शुक पक्ष्याच्या उपदेशाने कसे बदलले जीवन?

Adhik Maas Story: पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 13 मध्ये महापराक्रमी राजा दृढधन्वाचे जीवन, त्याचे वैभव आणि त्याच्या अंतर्मनात निर्माण झालेल्या वैराग्यभावाचे अद्भुत वर्णन आहे. राजा दृढधन्वा रानात एका अद्भुत शुक पक्ष्याच्या मुखातून गूढ वचन ऐकतो आणि त्याच्या जीवनात अध्यात्म आणि वैराग्याकडे नेणारे एक नवे वळण येते. ऋषींनी विनम्रतेने विचारले, “हे सूतजी! पुरुषोत्तम मासाच्या प्रभावामुळे…

Read More

अधिक मासात तयार करा बेल वात,दिसायला खूपच सुंदर महादेवाला अर्पण करा बेल वात – how to make cotton wicks bel vaat or ful vaat

बेलाची वात ही देवपूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी विशेष वात आहे.ती श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते.स्वच्छ कापसापासून ही वात घरच्या घरी सहज तयार करता येते. फोटो सौजन्य :- @WorldofSPR Belvat : भारतीय संस्कृतीमध्ये दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व आहे. घरातील पूजा, सण, धार्मिक विधी किंवा शुभ कार्यांमध्ये दिवा लावणे हे मंगल आणि…

Read More

ICC : कसोटीत चेंडूचा रंग बदलणार? टी-20 क्रिकेटमध्येही मोठा बदल पाहायला मिळणार? ICCची अहमदाबादला 30 मे च्या मीटिंगकडे सर्वांचं लक्ष

ICC News : पारंपरिक कसोटी सामन्यात लाल चेंडू तर दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जातो; मात्र एकाच कसोटी सामन्यात दोन्ही रंगांच्या चेंडूंचा वापर करण्याबाबत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीत विचारविनिमय झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : सूर्यप्रकाशात पूर्णपणे होणाऱ्या कसोटीत लाल चेंडूचा वापर होतो, तर विद्युतझोतातील कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जातो; मात्र एकाच कसोटीत दुरंगी…

Read More

Deool Band 2 वर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव, तरी पाचव्या दिवशी कमाईत घट; प्रवीण तरडेंच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

Deool Band 2 Box Office Collection : प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमानं पाचव्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊया. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ या सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. २०१५ मध्ये या सिनेमाला पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. सिनेमाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांचा…

Read More

कडक उन्हात तुमचाही मोबाईल गरम होतोय का? एक चूक चार्जिंग करताना विसरूनही करू नका

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत स्मार्टफोन ओव्हरहीट होणे ही एक सामान्य पण अत्यंत धोकादायक समस्या बनली आहे. उन्हाळ्यात फोनला गरम होण्यापासून वाचवण्यासाठी थेट उन्हात त्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसेच, चार्जिंग सुरू असताना फोन वापरण्याची चूक टाळल्यास होणारे मोठे आर्थिक किंवा शारीरिक नुकसान सहज टाळता येऊ शकते. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

June 2026 Monthly Horoscope: काऊंटडाऊन सुरू! जून महिना पॉवरफुल, 6 राशींची लॉटरी, नवीन ऑफर्स! ग्रहांचे शुभ संकेत, मेष ते मीन मासिक राशीभविष्य…

June 2026 Monthly Horoscope: मे (May 2026) महिना लवकरच संपतोय. आणि जूनचा संपूर्ण महिना कसा जाणार? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे हा महिना खूप खास असणार आहे. जून 2026 महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मेष…

Read More

Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय…; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर

Petrol-Diesel Price Hike: सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना त्यात पुन्हा काहीशी भर घालणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. दिल्लीत…

Read More

MI vs RR IPL 2026 : फक्त ‘त्या’ 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video

Rajasthan Royals Qualify For IPL 2026 Playoffs : आयपीएल 2026 चा 69 वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. ‘करो या मरो’ च्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 30 धावांनी धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स…

Read More