लव्ह जिहाद : नाव खोटं सांगून लग्न केले, हिजाब-गोमांस सक्ती,पीडीत महिलेची तक्रार – Marathi News | ‘Love Jihad’ in Ulhasnagar: Woman Files Police Complaint Alleging Forced Hijab
उल्हासनगर येथे लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपीने आपले खोटे नाव सांगून एका हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.लग्नानंतर आपल्याला बिहार येथे नेऊन बुरखा आणि हिजाबची सक्ती केली, गोमांस खायला सक्ती करीत छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे….