Mirvadi

IND vs PAK : मैं हू ना…ना हरमन, ना स्मृती, 'ही' आहे भारताची संकटमोचक, पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम

खरं तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 106 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे भारताने हा सामना 64 धावांनी जिंकला होता. Source link

Read More

ABP Majha Top 10, 14 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. Read More ABP Majha Top 10, 13 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील…

Read More

सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात सोन्याच्या दरात होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती 

Gold Price News : पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींची दिशा मोठ्या प्रमाणावर जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. विश्लेषकांच्या मते, प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या पतधोरण बैठका, अमेरिका-इराण चर्चेतील प्रगती आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजार एका मर्यादित कक्षेत व्यवहार करू शकतो. गुंतवणूकदार बँक ऑफ जपान, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड यांच्या बैठकांवर…

Read More

Ind vs Pak Womens T20 World Cup : भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नेमकं काय घडलं?

India Women vs Pakistan Women ICC Women’s T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने 64 धावांनी मोठा विजय नोंदवला. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला पराभूत करण्याची ही नववी वेळ आहे. भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग…

Read More

Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं

Morena Train Accident: मध्य प्रदेशातील मोरेनात उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरल्याने, घाबरलेले प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांना दुसऱ्या ट्रेनने धडक दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या अपघातात आणखी चार जणांचा मृत्यू झाला.उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेस मोरेना जिल्ह्यातून धावत होती. हेतमपूर स्टेशनजवळ पोहोचताच ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. हे ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घाबरून, त्यांनी…

Read More

लासलगावात उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उन्हाळी कांद्याचे दर कोसळले आहेत. कमाल बाजार भाव 1851 रुपयांपर्यंत खाली आला आहे. काल शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 256 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. शासकीय कांदा खरेदी अल्प झाल्याने कांद्याची मागणी घटली आहे. प्रतवारीतील घसरण झाल्यामुळे कांदा बाजार भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून…

Read More

INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं – Marathi News | T20 World Cup 2026 INDW vs PAKW Shafali Verma sets a world record by hitting a six off the very first ball against Pakistan

INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतंImage Credit source: PTI वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी सुरूवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 20 षटकात 6 गडी गमवून 170 धावा…

Read More

मला फसवलं, सलमानविरोधात कधीच..; गोविंद नामदेव यांच्याकडून ‘काला हिरन’च्या निर्मात्यांची पोलखोल – Marathi News | Govind namdev allegations on kala hiran makers can not go against salman khan they got me under false pretenses

गोविंद नामदेव, सलमान खानImage Credit source: Instagram ‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सलमान खानने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. अशातच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा चर्चेत आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी ‘काला हिरन’च्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी…

Read More

पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन… निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार – Marathi News | Girish mahajan operation blue star remark retired colonel abhay patwardhan criticizes

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन सध्या वादात सापडले आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असा उल्लेख केला होता. तसेच या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याशी लढणाऱ्या विभाजनवाद्यांचा उल्लेख शहीद असा केला होता. यामुळे आता राजकारण तापले…

Read More

भारतीय लष्कराच्या नव्या नियमावलीने संपूर्ण देश थक्क, 174 पानांचा शिस्तीचा नवा कायदा | राष्ट्रीय बातम्या

या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अधिकाऱ्यांच्या औपचारिक पोशाखात क्लोज्ड-नेक बंदी जॅकेटचा समावेश. भारतीय ओळख अधिक ठळक करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग मानला जात असून ब्रिटिशकालीन परंपरांचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने लष्कराचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. ब्रिटिशकालीन परंपरांना निरोप नवीन नियमावलीनुसार अनेक औपचारिक गणवेशांमधून समारंभिक पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आले आहेत. तसेच परेडदरम्यान…

Read More