पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार, मोठ्या बदलांचे रोहित पवारांचे संकेत; आता पक्षात… – Marathi News | Rohit pawar said soon ncp party will have major changes chance will be given to comment karyakarta
NCP Party And Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानपरिषद निवडणूक लक्षात घेता अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. दरम्यान, आता शरद पवार यांच्या पक्षात लवकरच मोठं काहीतरी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण व्हावे तसेच पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून मोठा…