Mirvadi

LPG gas cylinder : सर्वसामान्यांना सरकारचा सर्वात मोठा झटका, एलपीजी गॅस सिलिंडरसंदर्भात अत्यंत मोठा निर्णय – Marathi News | Governments biggest blow to the common man a huge reduction in gas cylinders under ujwala yojana

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता….

Read More

World Cup 2026: रेफरीला अमेरिकेत येण्यास प्रतिबंध घातल्यानंतर फिफाने घेतली दखल, आता देणार भरपाई

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मोठ्या दिमाखात सुरू आहेत. असं असताना या स्पर्धेला वादाची किनारही लाभली आहे. या स्पर्धेसाठी सोमालियाचे रेफरी ओमार अर्टान यांना अमेरिकेने वीजा दिला नाही. त्यामुळे अमेरिका आणि फिफावर जोरदार टीका झाली. (Photo: Getty Images) सोमालियाई रेफरी अर्टान यांना फिफाने वर्ल्डकप स्पर्धेसाठी…

Read More

शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्याही दिशेने लोकांची झुंबड, थेट.. – Marathi News | Actors Shahid Kapoor Rashmika Mandanna and Kriti Sanon were jostled during an event at Phoenix Mall in Pune

पुणे म्हटले की, शिस्त आणि पुणेरी पाट्या सर्वांच्या डोळ्यापुढे येतात. पुण्यातील शिस्त कायमच चर्चेत असते. मात्र, पुण्यात एक असा धक्कादायक प्रकार घडला, ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. थेट बॉलिवूड कलाकारांना पुण्याबद्दल वाईट अनुभव आला. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनन यांना मोठा फटका बसला. हे तीनही कलाकार पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या फिनिक्स…

Read More

शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा? – Marathi News | Gokul Geete likely to support Narendra Darade in the Nashik Legislative Council election

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

Weather Alert: मान्सूननं वाढवलं टेन्शन! महाराष्ट्रात हवामानाचा पॅटर्नच बदलला, या जिल्ह्यांना ‘तुफानी’ अलर्ट |

विदर्भ विभागात अमरावती जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट असेल. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. Source link

Read More

Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!

Iran War Live Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या मसुद्यात अणुकार्यक्रम, तेलबंदी, गोठवलेली मालमत्ता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित मुद्द्यांवर एकमत झाले आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. अहवालानुसार, इराणने मसुद्यात म्हटले आहे की ते कोणत्याही दुसऱ्या देशाकडून अणुशस्त्रे विकसित करणार नाही किंवा मिळवणार नाही. अंतिम करार होईपर्यंत, इराण…

Read More

Ind vs Pak Womens T20 World Cup : पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video

Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. क्रिकेट जगतातील दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर आमनेसामने आले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एजबेस्टनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याचा…

Read More

BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ

सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे. व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. ‘जांभूळ आख्यान’ या कथेच्या नावाचा आणि ‘जांभूळ’…

Read More

Gold Price Today : 2 दिवसांत सोनं हजाराने स्वस्त, आज 10 ग्रॅमचा भाव किती ? जाणून घ्या पटापट – Marathi News | Gold silver price today 9 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi Mumbai maharshtra Chennai

Gold Rate Today In India : अमेरिका-इराणमधील युद्ध अद्याप काही पूर्णपणे थांबलेले नसून पश्चिम आशियात तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे अनिश्चितता पुन्हा वाढली असून, कच्च्या तेलाच्या किंमतीही वर चढल्या. मात्र या सर्व घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला असून दर घसरले आहेत. तर औद्योगिक मागणीतील कमकुवतपणामुळे चांदीवरही आणखी दबाव निर्माण झाला. सोन्याचा विचार करता, सलग दुसऱ्या…

Read More

रोहित शर्माला आता पर्याय…रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान, सांगितलं लोकांच्या मनात काय? – Marathi News | England player graeme swann comment on virat kohli and rohit sharma retirement

Rohit Sharma Retirement : अफगाणिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या श्रृंखलेतील पहिल्याच सामन्यात भारताचा विजय झाला आहे. भारताचे आता आफगाणिस्तानविरोधात आणखी दोन सामने होणार आहेत. दरम्यान आता भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण या सामन्यात रोहित शर्मा फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याची हीच खेळी लक्षात…

Read More