Mirvadi

AC मध्ये गॅस भरण्यापूर्वी स्वतः तपासा 5 गोष्टी, हजारो रुपयांची फसवणूक टळेल

उन्हाळ्यात AC कुलिंग करत नसेल, तर मेकॅनिक अनेकदा गॅस संपल्याचे सांगून हजारो रुपये उकळतात. वास्तविक पाहता, AC चा गॅस कधीही स्वतःहून संपत नाही किंवा कालबाह्य होत नाही. कुलिंग कमी होण्यामागे गळती किंवा इतर तांत्रिक बिघाड असू शकतो. त्यामुळे मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी काही गोष्टी स्वतः तपासून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

या देशात महिलांना लवकर मिळत नाही आपला जीवनसाथी, अनेक वर्षे बघावी लागते वाट, कारण ऐकून… – Marathi News | In these countries women have to wait a long time to find a suitable partner husband

युरोपातील लिथुएनिया, बेलारूस, लात्व्हिया आणि मोल्दोव्हा या देशांमध्येही महिलांचे प्रमाण अधिक आहे. पुरुषांमध्ये आरोग्य समस्या, कमी आयुर्मान आणि वाढता मृत्यूदर यामुळे हा फरक वाढला आहे. काही देशांत रोजगारासाठी पुरुष मोठ्या प्रमाणावर बाहेर जात असल्यानेही महिलांची संख्या अधिक दिसते. Source link

Read More

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Uddhav Thackeray strongly criticized Bachu Kadu for joining the Shiv Sena Shinde group

उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे.  मी…

Read More

Jalna News: जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: मराठवाड्यातील जालनामधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहे. हा व्हिडिओ एकावर जीवघेणा हल्ला करतानाचा आहे, ही घटना घडल्याने सध्या जालनाकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना, योगेश काकफळे: जालना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी रात्री 9:30 वाजता प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर तर…

Read More

Nagpur news: ‘राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला वठणीवर आणलं’, हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार

Harshvardhan sapkal on cm fadanvis: काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारवरही जोरदार टीकास्र डागले आहे. निवडणूक आयोग मतांची चोरी करत असून, राहुल गांधींच्या ‘वोट चोरी’ अभियानामुळे निवडणूक आयोग जनतेसमोर उत्तर देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग, केंद्र सरकार…

Read More

साप्ताहिक अंकशास्त्र, 25 May To 31 May:रवि योग, व्यतिपातसह सर्वार्थ सिद्धि योगाचा प्रभाव! मूलांक 1, 3, 8 नोकरी-करिअरमध्ये प्रगती! धनवृद्धीचे योग! अंकशास्त्रानुसार जाणून घ्या, तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology Prediction 25 May To 31 May: 25 ते 31 मे या आठवड्यात रवि योग, गंगा दशहरा, एकादशी, व्यतिपात योग, त्रयोदशी, प्रदोष व्रत, पौर्णिमा सर्वार्थ सिद्धि योगासह राहु गोचर होत आहे. दरम्यान मूलांक 1, 3 सह या मूलांकासाठी नोकरी- व्यवसायात प्रगतीचे योग, मूलांक 2, 7 सह या मूलांकांची आर्थिक स्थिती उत्तम असेल. प्रेमसंबंधांमध्ये मूलांक…

Read More

Deool Band 2 Director Pravin Tarde House Interior Design Ideas | प्रविण तरडे यांचे व्हाईट थीम घर

मातीशी नाळ जोडून असणाऱ्या प्रविण तरडेंचं घरही त्यांच्या पत्नीने सुंदर पद्धतीने सजवलं आहे.स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो-व्हिडिओमध्ये घराचं आकर्षक इंटेरियर दिसतं. आधुनिकता, साधेपणा आणि पारंपरिक टच यांचा सुंदर संगम त्यांच्या घरात पाहायला मिळतो. फोटो सौजन्य :- @snehal.tarde मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक प्रविण तरडे…

Read More

RCB vs SRH : आरसीबी वि. हैदराबाद सामन्यात विराट आणि हेडमध्ये वाद, तापलेल्या कोहलीचं भर मैदानात चॅलेंज; हँडशेकवेळी दुर्लक्ष, Video व्हायरल

virat kohli and travis head clash Video : आयपीएलमध्ये आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायजर्स हैदराबादसोबत पार पडला. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये वाद पाहायला मिळाला. नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यात विराट…

Read More

Vashu Bhagnani: ‘मी त्यांना ७० कोटी दिले, ‘कुली नंबर १’ २५ कोटींचं नुकसान, वरुणनं साधा कॉलही केला नाही; वाशू भगनानींचा धवन बाप-लेकावर संताप

मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते वाशू भगनानी सध्या चर्चेत आहेत. त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्यांचा मुलगा अभिनेता वरुण धवन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘ कुली नंबर १ ‘ या चित्रपटाच्या रिमेकमुळं आपल्याला २७ कोटी रुपयांचं प्रचंड नुकसान सोसावं लागले होत, परंतु या नंतर वरुण धवननं साधी…

Read More

तब्बल 9,020mAh च्या बॅटरीसह एक फोन लवकरच लॉन्च होणार, फीचर्सही खास

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो चीनमध्ये आपल्या लोकप्रिय ‘Y600’ सीरिजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी ‘Vivo Y600 Turbo’ हा नवीन शक्तिशाली फोन बाजारात आणू शकते. या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे यामध्ये 9,020mAh क्षमतेची अत्यंत दमदार बॅटरी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More