Horoscope Today 20 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 20 जून 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेव कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांनी, त्यामध्ये नावीन्य आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात कामाला गती मिळाली तरी, काही अडचणींमुळे त्याला khiळ बसेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपल्या बुद्धीच्या जोरावर कामाचा फडशा पडाल, त्यामुळे कामे मार्गी लागतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही तर, आजच्या दिवसाची ताकद कमी होते हे लक्षात ठेवा
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या रशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोर्ट कचेऱ्या त्यांच्या मागे आहेत, त्यांना समाधानकारक परिणाम अनुभवास येणार नाहीत
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल, घरातील मोठ्या व्यक्तींशी पटणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल, बौद्धिक कसरती पेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनावरचा ताण आज थोडा वाढेल, महिला थोड्या चिडखोर अस्थिर बनतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसाय मध्ये कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जास्त मारता येणार नाहीत
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काळजी न करता आत्मविश्वासाने पावले टाकाल, जास्त माणसांच्या गोतावळ्यात राहिल्यास चिंता कमी होतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक अडचणी जाणवतील, परंतु हे ग्रहमान तात्पुरते असेल त्याबाबतीत उपाय शोधावे लागतील.
हेही वाचा
Shravan 2026: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..श्रावण महिना ‘या’ दिवसापासून होतोय सुरू! यंदा श्रावणी सोमवार किती? धार्मिक महत्त्व, तिथी, संबंधित माहिती…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं