मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट – Marathi News | Bachu Kadu made a big claim about Uddhav Thackeray shocking secret explosion
बच्चू कडू यांचा ठाकरेंवर पलटवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे पदाधिकारी नाराज आहेत, मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना…