कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू , मृतदेह बाहेर काढण्यात यश
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 24 तासानंतर तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवत तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे 21 वर्षीय प्रेम बागडी या तरुणाचा भोगावती नदीपात्रात पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला होता. करवीर…