दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा – Marathi News | Minister pralhad joshi gets additional charge of education ministry in modi cabinet
Pralhad Joshi Gets Additional charge of Education MinisteryImage Credit source: Google गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती…