Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा ‘हे’ शुभेच्छा संदेश
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2026) विशेष महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणून संबोधलं जातं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, ही देवांची रात्र असते, या दिवसानंतर देव झोपी जातात…