AC डब्यात नको ते करायचा अन् रेल्वे स्थानकात उतरताच…पनवेल स्थानकात समोर आलं कांड – Marathi News | Panvel Railway Station Serial AC Coach Thief Arrested With Stolen Gold Jewellery
पनवेल रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे जो एसी कोचमधील लोकांना टार्गेट करत असे. तो एसी कोचमध्ये चढायचा, भयानक कृत्य करायचा आणि पुढच्या रेल्वे स्थानकात उतरुन थेट विमानतळावर जायचा. विमानाने दुसऱ्या राज्यात जात असे. पण पनवेल रेल्वे स्थानकात पोलिसांना या व्यक्तीवर संशय आला. त्यानंतर त्यांनी…