CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी आयोजित करण्यात आलेली नीट यूजी पेपरफुटीमुळं रद्द करण्यात आली. आता नव्यानं नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. नीट परीक्षा लांबणीवर पडल्यानं महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशांवर परिणाम होईल अशा चर्चा सुरु झाली होती. मात्र, राज्य सामाईक परीक्षा कक्षानं अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार असून विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रम…