52 वर्षीय ऐश्वर्या रायचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; ‘स्लिम अवतारा’तील एअरपोर्ट लूक चर्चेत – Marathi News | Aishwarya rai bachchan transformation airport look black outfit weight loss


ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फिटेड ब्लेझर घातला होता, ज्यावर हलकीशी डिझाइनसुद्धा आहे. काळा टॉप आणि वाइड-लेग ट्राऊजरने तिने हा लूक परिपूर्ण केला. तिचं संपूर्ण आऊटफिट मॅचिंग होतं, जो बघताना अत्यंत स्टायलिश आणि तितकाच ट्रॅव्हल फ्रेंडलीही वाटत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *