अखेर वैभव खेडेकरांच्या हाती कमळ, रखडलेला पक्षप्रवेश संपन्न; मनसेतून झाली होती हकालपट्टी
vaibhav khedekar: मनसेचे निष्ठावान नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले मनसे नेते वैभव खेडेकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली होती….