Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे (Temperature) नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहे. परिणामी उष्माघाताने (Heat Stroke) अनेकांचे जीव गेले आहेत. याचा फटका आता जंगलातील (Forest) प्राण्यांनाही बसताना दिसत आहे. गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्यातील सिरोंचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा (Bats) मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे…