सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावायाचा आनंदात भन्नाट डान्स, थेट बेभान होऊन.. – Marathi News | Special dance video of MP Supriya Sule future son in law Sarang Lakhani is going viral
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवतीचे लग्न नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानीसोबत पार पडतंय. या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईमध्ये लग्न तर काही अन्य शहरांमध्ये रिशेप्शनचे आयोजन करण्यात आले. सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई सारंग लखानी लग्नापूर्वीच चर्चेत आला. सुप्रिया…