क्रेडिट कार्ड EMI मधील ‘हिडन कॉस्ट’ बँका कधीच सांगत नाहीत; खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक छुपे चार्जेस सविस्तर जाणून घ्या – Marathi News | Credit Card EMI Hidden Costs Banks Never Tell You About These Extra Charges And No Cost EMI Traps
क्रेडिट कार्ड EMI मधील ‘हिडन कॉस्ट’ बँका कधीच सांगत नाहीतImage Credit source: TV9 Network/File क्रेडिट कार्डचा वाढता वापर पाहता ग्राहकांनी ‘नो-कॉस्ट ईएमआय’च्या जाहिरातींना बळी पडण्यापूर्वी त्यामागील अटी व शर्ती नीट समजून घेणे गरजेचे आहे. बँका ग्राहकांकडून सुरुवातीलाच मोठी प्रोसेसिंग फी आणि त्यावर कर वसूल करतात. हा छुपा आर्थिक बोजा टाळण्यासाठी कोणतीही वस्तू हप्त्यावर घेण्यापूर्वी एकूण…