Horoscope Today 17 June 2026: आज बुधवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, ‘या’ 5 राशींवर भगवंताची मोठी कृपा; पैसा, नोकरी, प्रेम..आजचे सविस्तर राशीभविष्य
Horoscope Today 17 June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 17 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. आजचा हा दिवस भगवान विष्णूला (Lord Vishnu) समर्पित करतो. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी जाणून घेऊयात…