Om Raje Nimbalkar Operation Tiger : ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी
Om Raje Nimbalkar Operation Tiger successful : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी ठरले असून, ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या स्वतंत्र गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे…