पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! वैभवशाली इतिहासाचा घ्या प्रत्यक्ष अनुभव, मनपातर्फे हेरिटेज वॉक | मराठी बातम्या (Latest Marathi News)
Last Updated:Jun 17, 2026 7:39 PM IST ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने समृद्ध असलेल्या पुणे शहराची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. News18 पुणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने समृद्ध असलेल्या पुणे शहराची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. हा…