ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2026 | बुधवार


 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2026 | बुधवार

1) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे धक्के, ठाकरे सेनेकडून फुटलेल्या 6 खासदारांसोबत पुन्हा चर्चा सुरु असल्याची माहिती, ऑपरेशन टायगरच्या यश-अपयशावरुन ठाकरे-शिंदेसेनेचे दावे-प्रतिदावे https://tinyurl.com/ypmak2y3 ठाकरेंचे 6 खासदार आपल्यासोबतच, शिंदेसेनेचा दावा, लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचं पत्र दिल्याची चर्चा, शिंदेसेनेत विलिनीकरणाच्या हालचाली, मात्र शिंदेसेनेसोबत गेलेल्या ठाकरेंच्या दोन खासदारांनी सहीच केली नसल्याची चर्चा https://tinyurl.com/5btyrj2b 

2) उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड https://tinyurl.com/y69y5u79 गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/4tttfsec भर पत्रकार परिषदेत खासदार राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी, निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक https://tinyurl.com/4fnp5c2e

3) खासदारांचा विषय सोडा, पण मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का हे फक्त बघत राहा; खासदार नरेश म्हस्केंचा सूचक इशारा https://tinyurl.com/bjtd4su2 उद्धव ठाकरेंकडे फक्त एकच खासदार उरणार, अनिल देसाई की अरविंद सावंत नेमकं कोण? शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांचा दावा https://tinyurl.com/2k49nwwb ठाकरे गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार त्यांचे आणखी दोन खासदार माझ्या संपर्कात, आमदार रवी राणांचा दावा https://tinyurl.com/44t6f345 संजय राऊतांनी उबाठा संपवण्याचा विडा उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा, प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल https://tinyurl.com/wxrtn9je

4)   उद्धव ठाकरेंचा पक्ष खिळखिळा, 6 खासदार फोडल्याची चर्चा, ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यास महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेने ताकद वाढण्याची चिन्हं   https://tinyurl.com/49asfmnt

5) जे होतंय ते होऊ द्या, जे होणार आहे ते होणारच, उद्धवसाहेब डरो मत’; भास्कर जाधव यांचा पक्षप्रमुखांना धीर https://tinyurl.com/275x38hy  बॅड पॅच सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील, कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवारांनी पेटवली निर्धाराची मशाल https://tinyurl.com/3mpk6nfz 
खासदार आणि आमदारांच्या मताने पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी नेमू नका, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं वक्तव्य, म्हणाले पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे https://tinyurl.com/3f9auhp6

6) एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; ऑपरेशन टायगर हे भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा https://tinyurl.com/3ztexxa2  पक्षफुटी रोखण्यासाठी ठाकरेंकडे अन् कारवाई टाळण्यासाठी खासदारांकडे कायदेशीर पर्याय? सिद्ध करावी लागणार ‘ही’ महत्त्वाची अट, तज्ज्ञांनी सांगितली प्रक्रिया https://tinyurl.com/c7fwunnz

7) डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हुकूमशाहीआणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/39arcaw3

8)  रात्री पुण्यातील घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले आणि परत आले नाहीत, खासदार ओमराजे निंबाळकरांच्या मातोश्रींनी दिली माहिती https://tinyurl.com/ukb8jrer ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक https://tinyurl.com/55enku46 संजय दिना पाटील सकाळी तावातावाने म्हणाले, संजय राऊत आणि अरविंद सावंत आमचे नेते, दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचल्याची चर्चा https://tinyurl.com/yc7k5cec

9)  पंढरपूर हादरलं! मृतदेह रेल्वे रुळावर अन् पाय घराच्या दारावर लटकावला, तरुणासोबत भयंकर घडलं https://tinyurl.com/y2d7dmxt

10)  अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शुभमन गिल अन् इशान किशनचे वादळ; दोघांचीही शतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर 402 धावांचा डोंगर https://tinyurl.com/4ek5t6pf मैदानावर कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा धक्काबुक्की सहन केली जाऊ शकत नाही, मी असतो तर संघातून बाहेर फेकलं असतं; वैभव सूर्यवंशीच्या त्या कृत्यावर संजय मांजरेकर भडकले https://tinyurl.com/4969dw7j

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *