Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
धाराशिव : राज्यातील शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंघातून ऑपरेशन टायगर दिल्लीपर्यंत पोहोचलं असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेतील बंडानंतर, निवडणूक प्रचारावेळी, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू अशा आणाभाका घेणाऱ्या खासदारांनी आता त्यांची साथ सोडली आहे. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचेही नाव पुढे आल्यानंतर त्यांना राज्यभरातून…