फ्लिपकार्टवर Realme P4R 5G चा सेल सुरू, मिळवा 2170 रुपयांची सूट – Marathi News | Sale of Realme P4R 5G has started on Flipkart; here how to get a discount of 2170
रियलमी कंपनीचा Realme P4R 5G हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 8000 mAh बॅटरी आणि एचडी+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत 19 हजार ते 20 हजार रूपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही जर या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा फोन अनेक प्रभावी वैशिष्ट्ये देतो. कंपनी तीन वर्षांची सुरक्षा…