बॉलिवूड हादरलं! ‘छावा’मधील अभिनेत्री संचिता उगलेने संपवलं आयुष्य, 30व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास – Marathi News | TV actress Sanchita Ugale ended her life in house died at the age of 30
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलने स्वत:चे जीवन संपवले आहे. संचिताने राहत्या घरात शेवटचा श्वास घेतला आहे. ती 30 वर्षांची होती. पण संचिताने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. संचिताच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री संचिता उगलेने…