सोसायटीचा मेनटेनन्स स्क्वेअर फूटवर नाही तर… महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह कोर्टाचा मोठा निर्णय |

Last Updated:Jun 18, 2026 6:43 PM IST को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मेनटेनन्सवरून होणारे वाद हे नेहमीचेच असतात, अनेकदा हे वाद सोसायटी मीटिंगमध्ये मिटवले जातात, पण काही वेळा कोर्टात जातात. Source link

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार   1. अखेर ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंचे 6 खासदार फुटले, शिंदेसेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, अरविंद सावंतांनी व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 3 खासदार उपस्थित! https://tinyurl.com/2s3wexh4  ठाकरेंना सोडणाऱ्या सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी शनिवारचा मुहूर्त, शिवसेनेच्या वर्धापन दिनीच संसदेकडून खासदारांच्या विलिनीकरणाच्या घोषणेची शक्यता https://tinyurl.com/2xuk8xe3 …

Read More

Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV

ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ (Ambernath) मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक (Husband Arrested) केली आहे. धक्कादायक बाब…

Read More

Lucky Zodiac Signs 19 June 2026 : 19 जूनचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच ‘या’ 5 राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 19 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 19 जूनचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. तसेच, लवकरच सूर्य-शनि आणि सूर्य, मंगळ ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी…

Read More

Krushnaichya Leki: ‘ज्या दिवशी समजलं की निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत..’; अभिनेत्यानं सुरु केला मारुतीरायाचा धावा; झी मराठीच्या अभिनेत्यानं सांगितला अनुभव

Zee Marathi: झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम ‘शंकर’ ही दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी ‘कमळी’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत रोहितने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. आता नव्या भूमिकेसाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. कशी मिळाली मालिकेत संधी? या भूमिकेच्या…

Read More

आता UPI आणि ATM मधून काढा पैसा… EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट वाचली काय? – Marathi News | EPFO members will soon withdraw PF amount money via upi and atm epfo 3 will launch very soon what is a update

EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट Image Credit source: tv9 news network EPFO PF Withdraw ATM And UPI: केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना लवकरच डिजिटल बदल करणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत PF शी संबंधित अनेक सेवा पूर्णपणे डिजिटल आणि अधिक गतिशील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे सदस्यांना, कर्मचारी भविष्य निधी (EPF) खात्यातील रक्कम UPI आणि…

Read More

Vivo V70 Elite पासून Vivo V70 पर्यंत ‘या’ 4 स्मार्टफोन्सच्या किमती 4000 रुपयांपर्यंत वाढल्या – Marathi News | Prices of these 4 smartphones from the Vivo V70 Elite to the Vivo V70 have increased by up to 4000

2026 मध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादकांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. या दरवाढीमागे मेमरी घटकांचा जागतिक तुटवडा हे कारण असल्याचा दावा केला जातोय. अशातच अलीकडेच विवो कंपनीने त्यांच्या वाय (Y) सीरीजमधील चार स्मार्टफोनच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. विवो व्ही70 (Vivo V70) आणि विवो व्ही70 एलिट (Vivo V70 Elite) व्यतिरिक्त विवो वाय21 (Vivo Y21) आणि विवो वाय400…

Read More

FIFA World Cup: हॅरी केनने गोलच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकलं मागे, 60 वर्षानंतर असं घडलं – Marathi News | FIFA World Cup 2026 Harry Kane surpasses Cristiano Ronaldo in goal tally England wins 4 2 after 60 years

FIFA World Cup: हॅरी केन वेगाने गोल करण्याच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकलं मागे, 60 वर्षानंतर असं घडलंImage Credit source: GETTY IMAGES England beat Croatia: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात इंग्लंडचा सामना क्रोएशियाशी झाला. या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाला 4-2 ने लोळवलं. इंग्लंडच्या विजयात कर्णधार हॅरी केनचा मोठा हातभार होता. त्याने त्याने चार गोल पैकी दोन…

Read More

संचिता उगलेनंतर आणखी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू, कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?

हॉलिवूड आणि अॅनिमेशन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तसेच व्हॉइस आर्टिस्ट डेव्ही चेस हिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, डेव्ही चेसचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. ती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंज देत होती. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हीला मेनिन्जायटिस आणि रक्तातील गंभीर संसर्गाचा त्रास…

Read More

लोक त्यांना बाXX म्हणतात, गिरीश महाजनांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली, वादग्रस्त वक्तव्य – Marathi News | Sanjay Rauts controversial criticism on Girish Mahajan

संजय राऊत यांची महाजन यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी…

Read More