IND vs ENG ODI Squad : 12 खेळाडूंवर विश्वास, 3 जणांचा पत्ता कट, घातक बॉलरची 3 वर्षांनंतर एन्ट्री; इंग्लंडला धडकी भरली, BCCIचे हैराण करणारे निर्णय
Team India ODI Squad For England Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या नेतृत्वाखाली पहिली वनडे मालिका जिंकणाऱ्या गिलवर आता इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत…