Nashik Vidhan Parishad Election Result 2026: मतमोजणी केंद्रावर पोहोचताच गोकुळ गीतेंनी ‘तो’ मुद्दा हेरला, वकिलांना बोलावलं अन् मतमोजणी थांबली, गीते-दराडे समर्थकही भिडले; नेमकं काय घडलं?
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच मतमोजणी कक्षात आज प्रचंड गोंधळ उडाला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांचे समर्थक मतमोजणी कक्षातच समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही काळ ठप्प झाली…