IND vs SA : पहिल्या पराभवानंतर संतापली हरमनप्रीत कौर, 26 वर्षाच्या मुंबईकर खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, काय म्हणाली?



IND W vs SA W Harmanpreet Kaur Statement : मॅचनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने नाराजी व्यक्त केली. हरमनप्रीतने फिल्डिंगमधील चुकांवर बोट ठेवलं अन् राधा यादवची चांगलीच शाळा घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *