Weather Alert : गुड न्यूज! ‘या’ दिवशी अख्खा महाराष्ट्र व्यापणार मान्सून; मुंबई, पुण्यासह या 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पाहा हवामान अपडेट |
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.काही भागात पावसाने हजेरी लावली असल्यामुळे नागरिकांना उष्णते पासून दिलासा मिळत आहे. Source link