थोडं थांबा ब्रेकिंग न्यूज मिळेल, ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंचे सर्वात मोठे विधान; आता लवकरच…. – Marathi News | Dcm eknath shinde comment on omraje nimbalkar said soon will give big breaking news

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटले आहेत. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेदेखील नाव आहे. परंतु वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिंदे गटात सामील व्हायचे की नाही, हे ठरवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ओमराजे यांच्या भूमिकेकडे…

Read More

IND vs SA : तापाने फणफणलेली तरी ती मैदानात उतरली, टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणला, कोण आहे क्रिकेटर? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 21, 2026 11:43 PM IST टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने हा 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला होता. साऊथ आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार मेरीजन कॅप ठरली आहे News18 India W vs South Africa W : वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये आज…

Read More

मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने रडू कोसळले; पोलिस बंदोबस्तात ‘नीट’ परीक्षा

मुंबई: देशभरात पेपरफुटीनंतर होत असलेल्या नीट यूजी 2026 च्या (NEET) परीक्षेसाठी आज देशभरात एनटीएनने मोठी तयारी केल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागलो होता. लातूर पॅटर्नमुळे देशभरात गाजलेल्या लातूर (Latur) जिल्हा प्रशासनानेही नीट परीक्षेची सर्व तयारी केली होती. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर…

Read More

सर्वात मोठी बातमी! ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार, थेट भूमिका जाहीर – Marathi News | Finally BIG blow to Uddhav Thackeray from Omraje he join the Shiv Sena Operation Tiger successful

ओमराजे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे.  हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर…

Read More

प्रेम, लग्न अन् वर्ल्ड कपचं मैदान, टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या दोघींची प्यारवाली लव्हस्टोरी! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 21, 2026 11:58 PM IST क्रिकेट खेळता खेळता प्रेमात पडल्या आणि मग दोघींनी एकमेकांसोबत लग्न केलं. भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंची ही अनोखी लव्हस्टोरी आहे. प्रेम, लग्न अन् वर्ल्ड कपचं मैदान, टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या दोघींची प्यारवाली लव्हस्टोरी! मुंबई : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा…

Read More

Sangli Satara : सांगली- साताऱ्यात महायुती आणि मविआत सामना, मतदारांचा कौल कोणाला? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Sangli Satara MLC Result  सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान झालं.  सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे होता तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली…

Read More

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणाऱ्या खेळाडूची चर्चा – Marathi News | Germany secured a spot in the knockout stage of the 2026 FIFA World Cup by defeating Ivory Coast in their second match

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणारा खेळाडूची चर्चाImage Credit source: GETTY IMAGES Germany vs Ivory Coast: टोरंटो स्टेडियममध्ये जर्मनी आणि आयवरी कोस्ट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला 2-1 ने मात दिली. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ई गटात दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता….

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा करताच ओमराजेंचं ठाकरे कुटुंबाबाबत मोठं विधान, उद्धव-बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत म्हणाले… – Marathi News | Dharashiv mp omraje nimbalkar comment on Thackeray family after announcement of joining shivsena

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेत जाण्याची माहिती दिली. यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे. ओमराजेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

Read More

Aajche Rashi Bhavishya : घाईत घेतलेला निर्णय ‘या’ राशीच्या वाढवणार अडचणी, तर 4 राशींसाठी आजचा दिवस ठरेल सुपरलकी; वाचा तुमचं भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आणि दगदगीचा राहण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुला-मुलीला एखाद्या नवीन कोर्समध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या नवीन नोकरीसाठी प्रचंड धावपळ करताना दिसाल. काही कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव किंवा घाईगडबडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या धावपळीमुळे…

Read More

त्यांच्या DNA मध्ये गडबड, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा उभा राहा, फुटलेल्या खासदारांवर राऊतांचा प्रहार 

Sanjay Raut :  मराठी माणसांशी बेईमानी करणाऱ्यांना, दिसेल तिथे आणि हातात जे असेल त्याने हाना असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी फुटलेल्या खासदारांना इशारा दिला. शिवसेनेने रक्ताचं पाणी केलं, तुम्हाला गटारातून गंगेत नेल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळं तुम्ही आमदार खासदारा झालात असे राऊत म्हणाले. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आला…

Read More