TV Actress: टीव्ही अभिनेत्रीनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; लग्नाच्या 2 वर्षांनंतर मुलगी झाली, लेकीची पहिली झलक व्हायरल
Aasiya Kazi Bandini: ‘बंदिनी’ मालिकेत ‘संतु’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आसिया काजी (Aasiya Kazi) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती आणि तिचा पती गुलशन नैन यांनी मिळून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे (Entertainment). आसिया आई झाली असून, तिनं मुलीला जन्म दिला आहे. आसियाने पोस्ट शेअर करत सांगितलं की, 20 जून रोजी तिनं आपल्या बाळाचं…