Video: ओमराजे निंबाळकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : धाराशिवचे खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी (Omraje nimbalkar)अखेर आपला निर्णय जाहीर केला. ओमराजेंनी धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली, तसेच कार्यकर्त्यांच्या भावनाही ऐकून घेतल्या. त्यानंतर, आपण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात काम करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे, ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या गटात ओमराजे निंबाळकर हेही असल्याचं…