Shani Sade Sati: ही 'एक' रास, जिच्यासाठी 2027 वर्ष आव्हानाचं, शनि साडेसाती सुरू होणार! काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात…

Shani Sade Sati: ही ‘एक’ रास, जिच्यासाठी 2027 वर्ष आव्हानाचं, शनि साडेसाती सुरू होणार! काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात… Source link

Read More

Rohit Sharma-Virat Kohli : फक्त 3 चान्स..रोहित-विराटची अग्निपरीक्षा, वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान हवं तर इथे करुन दाखवा – Marathi News | Why england odi series so much important for virat kohli rohit sharma future 2027 odi world cup

भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एक वेगळं स्थान आहे. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलं आहे. भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग दोघांनी खेळल्या. विराट, रोहित टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करत असताना भारताने वर्ल्ड कप, कसोटी मालिका, आशिया कप सारख्या टुर्नामेंट जिंकल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अनेक रेकॉर्ड मोडले. हरलेले सामने जिंकले….

Read More

Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला.. – Marathi News | Riteish Deshmukh Blasts Journalist Over Salman, Sanjay Dutt Question on Lock Up

रितेश देशमुखचा व्हिडीओ व्हायरल अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप सीझन 2’ (Lock Upp Season 2) मुळे चर्चेत आहे. यावेळी तो फराह खानसोबत या लोकप्रिय रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या लाँचदरम्यान एक घटना अशी घडली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लॉक अप सीजन 2 दरम्यान मीडियातील एकाने रितेश देशमुखला त्याचे…

Read More

ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट.. – Marathi News | Post demanding that MP Omraje Nimbalkar apologize is going viral on social media

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. फक्त ओमराजे निंबाळकर हेच नाही तर त्यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकाच वेळी 6 खासदारांनी पक्ष सोडत बंडखोरी केल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा मोठा निर्णय घेतला. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे…

Read More

मुंबई हादरली! दवाखान्यात लहानशा आजारावर औषध घेण्यासाठी बहिणी गेल्या अन् तिथंच भयंकर घडलं | मुंबई बातम्या (Mumbai News)

Last Updated:Jun 23, 2026 9:46 AM IST Mumbai Shocking Incident : दवाखान्यात फक्त लहानशा आजारावर औषध घेण्यासाठी गेल्या मात्र घरी परतल्यानंतर महिलांसोबत धक्कादायक कृत्य झालं. हा सर्व प्रकार मुंबईच्या धारावी या परिसरातील आहे. सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी होत असून गुन्हा दाखल झालेला आहे. दवाखान्यात गेल्या अन् थेट नको त्या अवस्थेत घरी परतल्या मुंबई :…

Read More

Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: किरण पावसकरांचं ‘ते’ वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?

Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेल्या ठाकरे गटाच्या सहा फुटीर खासदारांनी सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांनी शिंदे सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिंदे गटाचे नेते…

Read More

MNS Girgaon Chowpatty : “मंगलप्रभात लोढांना गिरगावात मांसाहार बंद करायचा आहे”; कोळी बांधवांसाठी मनसे मैदानात, महापालिकेकडे केली मोठी मागणी

मुंबई : गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटींवर काही दिवसांपूर्वी शासनाने कारवाई केली होती. शासनाचा कोळी समाजाला गिरगाव चौपाटीवरून हद्दपार करायचा डाव आहे. भाजप सरकार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विभागात मांसाहार बंद करायचा आहे. गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा (MNS Girgaon Chowpatty) रोजगार सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. पारंपरिक मासेमारी कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांना…

Read More

Nirjala Ekadashi: 25 जूनच्या निर्जला एकादशीला 4 पॉवरफुल योगांचा महासंगम! भगवान विष्णूंच्या कृपेने 5 राशींचं भाग्य फळफळणार, तिथी, धार्मिक महत्त्व…

Nirjala Ekadashi: हिंदू धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्य लाभते, असा विश्वास आहे. या दिवशी भक्तीभावाने उपवास, पूजा, दान आणि भगवान विष्णूच्या नावाचे स्मरण केल्याने जीवनातील दुःख कमी होते, सुख-समृद्धी प्राप्त होते, असा विश्वास आहे. 2026 मध्ये, निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी केली जाईल. हा सण…

Read More

Anushka Sarkate Mehendi: मेहेंदी रंगली गं! अनुष्का सरकटेच्या घरी लग्नसराईला सुरुवात; दिमाखदार सोहळ्यात तिच्या लूककडे खिळल्या नजरा; PHOTO's

Anushka Sarkate Mehendi: मेहेंदी रंगली गं! अनुष्का सरकटेच्या घरी लग्नसराईला सुरुवात; दिमाखदार सोहळ्यात तिच्या लूककडे खिळल्या नजरा; PHOTO’s Source link

Read More

‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा – Marathi News | Deool band 2 total collection number one marathi grosser film earning major profit pravin tarde snehal tarde mohan joshi

उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Source link

Read More