एच. विनोद दिग्दर्शित ‘जन नायकन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली, त्याच्या दुप्पट जगभरातील कमाईचा आकडा आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत सर्वाधिक कमाई झाली.