Tilak Verma Maharashtra Vidhan Bhavan For Vikram Kakade Oath Video: टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
Tilak Verma Vidhan Maharashtra Bhavan For Vikram Kakade Oath Video: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) बिनविरोध झालेले 6 आमदार आज शपथ घेणार आहेत. उर्वरित 11 आमदार उद्या (24 जून) शपथ घेतील. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनिकेत तटकरे, प्राजक्त तनपुरे, रविंद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी,…