सर्वात मोठी बातमी! मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Sachin ahir said did not resign from shiv sena party eknath shinde also claimed he is in our shivsena party from starting
Sachin Ahir Join Eknath Shinde Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांना शिंदे गटाकडून लवकरच विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं जाणार आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद…