Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?

Nasrapur Case Crime news: पुण्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) या नराधमाला पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे राज्यभरात संताप होता. पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत या घटनेचा तपास पूर्ण करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन दोन…

Read More

आमदार सचिन तेंडूलकर… एकनाथ शिंदे यांचे विधान ऐकताच एकच हशा, सचिन आहिर यांच्या.. – Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde made significant statement regarding Sachin Ahir candidacy

आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन आहिर यांनी अर्ज दाखल केला. आज सकाळपर्यंत विधान परिषदेच्या उपसभापतीच्या शर्यतीमध्ये वेगळ्या नावांची चर्चा होती. अचानक सचिन आहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हा सर्वात मोठा धक्का…

Read More

उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला आता मुंबईतूनच मोठा धक्का बसला आहे, मुंबईतील वरळीचा चेहरा असलेल्या विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीच थेट एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी केल्याचं दिसून येत आहे. कारण, विधानपरिषद उपसभापती पदासाठी अर्ज करताना आज सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील काही…

Read More

सचिन अहिर यांच्या फुटीमागे भाजपचा हात? भाजपच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया काय? – Marathi News | Sachin Ahir Quits Thackeray Camp: BJP Denies Role, Blames Uddhavs Arrogance

सचिन अहिर यांचा ठाकरेंना धक्का सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटातही मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून अहिर यांच्या संपर्कात होते. त्यानंतरच हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र,…

Read More

Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून ‘वेलकम’; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि वरळी मतदारसंघातील नेते सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) जाण्याचा निर्णय घेतला. कारण, आज विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर…

Read More

सचिन अहिर शिवसेनेत येताच एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही तोड… – Marathi News | Eknath Shinde First Reaction After Sachin Ahir Joins Shiv Sena We Unite We Do not Break

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका आठवड्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पहिले सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. आता या सगळ्यावर एकनाथ शिंदे…

Read More

मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले ‘परमनंट’; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार 10 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 1153.60 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे….

Read More

सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं? – Marathi News | Shivsena ubt sunil shinde and kishori pednekar calls worli meeting aftwer sachin ahir leave party

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही काळापासून मोठे हादरे बसत आहेत. गेल्या आठवड्यात 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आज विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या बड्या धक्क्यानंतर आता ठाकरे गटाने वरळीत डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांची तातडीची…

Read More

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा (Ahilyanagar) तालुक्यामध्ये अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणाऱ्यांविरुध्द अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून 28,88,330/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस (Police) स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत गुटखा (Gutkha) वाहतुकीची माहिती मिळाली होती….

Read More

नुसतं भांडायची, सतत फोन बिजी, केतन अग्रवालला आली होती शंका, वडिलांना सांगितलं पण…नव्या माहितीने खळबळ! – Marathi News | Ketan agarwal murder case ketan have thought of siya goyal affair with ketan chaudhary

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील रियल इस्टेट व्यापारी केतन अग्रवालचा पुण्यातील लोहगड किल्ल्यावर खून करण्यात आला. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून केतनला संपवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हे प्रकरण आता देशभरात गाजले आहे. कोट्यधीश असलेल्या केतनला होणाऱ्या पत्नीनेच मारल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. चेतनवर प्रेम असल्याने आरोपी…

Read More