Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये (Pune Nasrapur Case) चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी काल (29 जून) पुणे सत्र न्यायालयानं निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 1 मे रोजी 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेनं अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून…