Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?

Income Tax Return : अनेकदा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि नोकरदार वर्गात असा एक मोठा समज असतो की, जर आपले उत्पन्न करपात्र (Taxable) नसेल किंवा आपली कोणतीही टॅक्स देणी नसेल, तर आपल्याला आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर (ITR) फाईल करण्याची काहीच गरज नाही. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही मोठ्या कायदेशीर आणि आर्थिक अडचणीत सापडू शकता….

Read More

सचिन अहिर यांची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाकडून मोठा निर्णय; थेट विधान परिषद… – Marathi News | Sachin ahir mla membership risk uddhav Thackeray faction will take legal action says sources

राज्याच्या राजकारणात आज पुन्हा मोठी घडामोड पहायला मिळाली. गेल्या आठवड्यात 6 खासदार फुटल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते, त्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी पावले उचलण्यात…

Read More

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; ‘बँक ऑफ बडोदा’ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर

Ayodhya Ram Mandir Donation Row : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावरून मोठी खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास करत असताना अयोध्या पोलिसांनी आता ‘बँक ऑफ बडोदा’च्या (Bank of Baroda) अयोध्या शाखेला कायदेशीर नोटीस बजावून कसून चौकशी केली आहे.  या चौकशी दरम्यान बँक ऑफ…

Read More

मोठी बातमी! दोन महिन्यात सहावा धक्का, या नेत्याची आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी – Marathi News | Aiadmk mla mr vijayabaskar resigns quits party sixth mla in two months

गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली आहे. अशातच आता तमिळनाडूमध्ये AIADMK पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात माजी मंत्री एम.आर. विजयभास्कर यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. विजयभास्कर हे AIADMK ची साथ सोडणारे सहावे आमदार ठरले…

Read More

ठाकरे गटाची मोठी अडचण, सचिन अहिर अपात्र होणार नाहीत? शिंदेंनी असा डाव टाकला की सगळेच चेकमेट! – Marathi News | Asim sarode said no anti defection law can be impose in case of sachin ahir eknath shidne shivsena joining

Sachin Ahir Joins Shivsena : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी दुसरा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर आता लवकरच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, अहिर आता यापुढे शिंदे यांच्या पक्षाचे काम करणार…

Read More

धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला

संभाजीनगर : गेल्याच आठवड्यात चक्क मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे, येथील आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी केल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली. त्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगरमध्येही (sambhajinagar) अशीच धक्कादायक घटना घडली असून छावणी परिसरातील शाळेतील एका शिक्षकावर विद्यार्थ्यानेच चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. चाकू…

Read More

ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत, शिंदे सेनेत प्रवेश करताच सचिन अहिर संतापले – Marathi News | Sachin ahir targets shivsena ubt leaders after joining Eknath shinde party

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता आमदार सचिन यांनीही ठाकरेंची साथ सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी…

Read More

Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार

Eknath Shinde on Uddhav Thackeray: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महायुतीकडून उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सचिन अहिर यांचे पक्षात जाहीर स्वागत केले. यावेळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

Sachin Ahir: शिंदे गटात जाण्यापूर्वी सचिन अहिरांनी ठाकरेंना केला मेसेज? नेमकं काय म्हणाले होते? – Marathi News | Before leaving UBT and joining Eknath Shindes camp Sachin Ahir reportedly sent a message to Uddhav Thackeray

शिवसेना ठाकरे गटासाठी एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदार यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आणि आता या पक्षफुटीचा नवा अध्याय म्हणजे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सचिन आहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तातडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी…

Read More